सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्था व सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्था व सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .

यावेळी महिला जेष्ठ नागरिक व तरुणांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला तसेच   एकूण 31 जणांनी रक्तदान केले. तरी असेच आपण उपक्रम राबवणार आहोत व सगळ्यांच्या सहकार्याने   कार्यक्रम  करणार आहोत   समस्त सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्थेचे सभासद, सुतारवाडी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

See also  शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप