पुणे शहरातील रस्त्यांवर पावसामुळे साचलेले पाणी व ड्रेनेज लाईनची साफसफाई बाबत काँग्रेसच्या वतीने आयुक्तांना निवेदन

पुणे : पुणे शहरात झालेल्या पावसामुळे शहराच्या रस्त्यांवर पाणी आले ड्रेनेज लाईन्सचा गाळ व साफसफाई व्यवस्थीत न झाल्याने घराघरात पाणी शिरले.नागरिकांची प्रचंड गैरसोय झालेबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात  आले .

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह मा गृहराज्यमंत्री रमेश बागवे,मा आमदार दिप्तीचवधरी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, मा महापौर कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे,प्रदेश चिटणीस विरेंद्र किराड,मा नगरसेवक अजित दरेकर मा नगरसेविका लताताई राजगुरू,मा नगरसेवक अविनाश बागवे,मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, कामगार नेते सुनील शिंदे, बाळासाहेब अमराळे, प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ, सुजित यादव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट,हेमंत राजभोज, सेवादलाचे प्रकाश पवार,ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी,युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, राजेंद्र शिरसाट,सुंदरताई ओव्हाळ,रवी आरडे बाळासाहेब पाटोळे,राजु ठोंबरे, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे,व इतर पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती