जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने आज पाषाण पोलीस चौकीला प्रिंटर भेट

पाषाण : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने आज पाषाण पोलीस चौकीला प्रिंटर भेट देण्यात आला. पोलिस प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यात संवाद आणि समन्वय साधण्यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम, विलास घरत, संतोष सोळंके आदी उपस्थित होते.

पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पोलीस चौकीला भेट देण्यात आलेल्या प्रिंटरचा उपयोग होणार आहे.

See also  महाराष्ट्रातून ४८ मतदारसंघांमधील विजयी झालेले उमेदवारांची यादी