पुणे : जन संघर्ष समिती पुणे च्या वतीने अध्यक्ष ॲड. रवींद्र रणसिंग यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा ८०% करावी ह्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संतोष पवार, किशोर सरदेसाई, दत्तात्रय जाधव, राहुल बाबर पाटील, विकास देशपांडे, संदीप ताम्हणकर, अजिंक्य गायकवाड हे उपस्थित होते.