जोरदार पावसामुळे सुस महादेव नगर रस्त्यावर पाहत असलेल्या पाण्यामध्ये परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

सुस  : रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सुसगाव परिसरातील महादेव नगर, शिवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

सुसगाव परिसरामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने महादेव नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. रस्त्यांवर ओढ्याचे पाणी येत असल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला असून प्रशासनाकडून या नागरिकांना सहाय्य करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  औंध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी