आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आढावा

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात पुणे शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी बचाव मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

See also  देशातील सर्व समुदायाच्या गरजा जाणून त्यांच्यासाठी सहाय्यकारी सॉफ्टवेअर, उत्पादने बनवावीत - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू