शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये सुतारवाडी पाषाण परिसरातील कार्यकर्त्यांचा प्रवेश व नियुक्ती

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपर्कप्रमुख सचिन अहिर व सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या सहमतीने  शहर प्रमुख गजानन भाऊ थरकुडे यांनी कोथरूड विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. श्री करण दादा कांबळे प्रचार व प्रसिद्धी प्रमुख तसेच दशरथ भाऊ खेडेकर प्रभाग संघटक व सुरज चोरमुले शाखा संघटक अशी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संतोष तोंडे (विभाग प्रमुख), संजय निम्हण (विभाग समन्वयक), अजय  निम्हण (शिवसेना नेते),  अशोक दळवी शिवसेना नेते), महेश सुतार (शिवदूत),  ऋषिकेश कुलकर्णी (प्रभाग प्रमुख), दिनेश नाथ (उपविभाग प्रमुख), अमोल फाले (शाखाप्रमुख) ,  आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.

See also  पतित पावन संघटनेच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन