लॉन्ड्री व्यावसायिक संघ पुणे अध्यक्षपदी गणेश चव्हाण यांच्या निवड झाल्याबद्दल मराठवाडा व परिसर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : लॉन्ड्री व्यावसायिक संघ पुणे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर सुरेश नाना नाशिककर यांच्या हस्ते अध्यक्षपदी गणेश चव्हाण यांच्या निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष श्री नितीन शिंदे उपाध्यक्ष श्री सोमनाथ अभंग श्री केदार राऊत श्री गजानन सोनसळे खजिनदार श्री शेखर पवार सचिव श्री निलेश राऊत सहसचिव श्री मुकुंद पवार श्री प्रकाश राऊत श्री राहुल दळवी सदस्य श्री रवी सपकाळ श्री नितीन शिंदे श्री गणेश पवार श्री देविदास शिंदे यांची निवड करण्यात आली.

मराठवाडा व परिसर मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते गणेश चव्हाण यांची लॉन्ड्री व्यावसायिक संघ पुणे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा व परिसर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोळ, गणेश खटींग,राम लोंढे, अरूण वाव्हळे यांच्यावतीने अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

See also  महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओझर येथे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन