पाषाण : कृष्णगंगा सोशल फाउंडेशन व भाजपचे रोहन रोहिदास कोकाटे व ऐश्वर्या रोहन कोकाटे आयोजित दिवाळी संध्या व फराळ ‘भक्ती-शक्ती संगम’ शिवगीत व शौर्याची गाणी फत्तेशिकस्त, पावनखिंड व शेर शिवराज या लोकप्रिय चित्रपटांतील गाजलेल्या गीतांचे गायक अभिनेते अवधूत गांधी यांनी पाषाण–सुतारवाडी– सोमेश्वरवाडी– बाणेर– बालेवाडी भागातील रसिकांची मने जिंकली. अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी वारकरी संप्रदायातील विणेकरी बबन नाना ववले यांचा शताब्द निमित्ताने यांचा सन्मान चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या संख्येत नागरिकांनी दिवाळी संध्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील गेले अनेक वर्ष सेवा करत असलेल्या वारकऱ्यांचा वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार शंकर भाऊ मांडेकर, चित्रपट निर्माते दिग्दर्शक दिगपालजी लांजरेकर ,समाज भूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगमणी पांडुरंग (आप्पा) दातार, संत सेवक मारुती महाराज कोकाटे, विणेकरी बबन नाना ववले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटे, पोलीस निरीक्षक सुरेश मगदूम. हे मान्यवर उपस्थित. होते.वारकरी संप्रदायातील गेले अनेक वर्ष सेवा करत असलेल्या वारकऱ्यांचा वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेंद्र महाराज दहिभाते , बन्सी अण्णा मुरकुटे, जगन्नाथ अण्णा जाधव, कृष्णाजी भोते, ह भ प बारीकराव जोरे ,ह भ प निवृत्ती कोळेकर, ह भ प सुरेश पाडाळे, ह भ प उद्धवजी गोळे, ह भ प दिलीप सातव ह भ प अशोक पाडळे, ह भ प बाळासाहेब सुतार ,ह भ प गहिनीनाथ कळमकर ,ह भ प दिलीप रणपिसे ,ह भ प संजय बापू बालवडकर ,ह्या सर्व मान्यवरांचा वारकरी सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी पंढरीनाथ कोकाटे, शांताराम पाडाळे ,नंदकुमार कोकाटे ,पोपटराव जाधव, दत्ता अण्णा कोकाटे आबासाहेब सुतार, गोविंद तात्या कोकाटे रामभाऊ ववले, कालिदास कोकाटे, गुलाब दगडे, राजू ओझा, सुरेश अण्णा कोकाटे, बबन भेगडे, संजय कोकाटे, रोहिदास कोकाटे, ज्ञानेश्वर भेगडे , रामभाऊ सातपुते , ज्ञानेश्वर वळे, कैलास कोकाटे , संदीप कोकाटे सुरेश डी कोकाटे भास्कर कोकाटे, रामचंद्र आमले,पांडुरंग कोकाटे ,भूषण कोकाटे , मिलिंद भाऊ कोकाटे शिवाजी दादा कोकाटे, विश्वास कळमकर या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी युवा मोर्चा शहराध्यक्ष दुष्यंत जी मोहोळ ,भाजप नेते गणेश कळमकर, सचिन पाषाणकर,राहुल कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार मोरेश्वर बालवडकर, शिवम बालवडकर , अनिकेत चांदरे, सुशील सरकाटे, सचिन सुतार, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, प्रियंका बालवडकर कल्याणी टोकेकर, मीना पारेगावकर , जागृती विचारे, रीना रायकर, स्मृती जैन, भाजपचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमास असंख्य नागरिक मान्यवर उपस्थित होते.