भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विनम्र अभिवादन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे व उपाध्यक्ष अजित दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक रफिक शेख, प्राची दुधाणे, सिमा सावंत, रेखा अगरवाल, मुबीना खान, गणेश गुगळे, अहमद खान, नुर शेख, देवीदास लोणकर, भगवान कडू, राज घेलात, ज्योती परदेशी, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके आदी उपस्थित होते.

See also  मॉर्डन महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी