औंध मस्जिद येथे बाळासाहेब रानवडे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

औंध : औधगाव मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन  बाळासाहेब दत्तोबा रानवडे स्विकृत नगरसेवक, पुणे मनपा यांनी केले होते.
यावेळी एसीपी आरती बनसोडे  चतुश्रृंगी पोलीस स्टेशन,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबाजी पांढरे,पोलीस निरीक्षक अंकुश चितामण, एपीआय बाळासाहेब झरेकर,अल्लाउद्दीन पठाण
अध्यक्ष और मस्जिद,फैयाज लतिफ खान,अकबरभाई शेख,यूनुसभाई मणियार,शकीलभाई सय्यद,पीर मोहम्मद अत्तार,रियाज लतिफ खान, आझमभाई सवार, सनी सय्यद,दादूमिया शेख, निलेश जुनवणे,
सागर मदने,सुनिल माने, अरविंद जाधव,
मुख्याध्यापक रयत शिक्षणसंस्था,मकरंद जूनवणे,
रमेश गायकवाड , निशांत झुरंगे,विश्वजित जाधव, धनंजय गाढवे आदी उपस्थित होते.
यावेळी रमझान ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

See also  मांजरी हडपसर येथे दिव्यांगाना पूर्ण पोषाख वाटप