कोथरूड: महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसाई संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा येथे महिलांसाठी मराठमोळ्या लावणीचा आणि भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उस्फुर्त असा महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला आलेल्या महिलांपैकी पाच महिलांना लकी ड्रॉ काढून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक शहर प्रमुख गजानन थरकुडे , जयदीप पडवळ,संघटक उमेश भेलके, संदीप मोकाटे, मारूती वर्वे, संतोष बबन दिघे, रामभाऊ दिघे, विनोद जोगले, अक्षय वर्वे, विजय पालांडे, शारदा विर, प्रकाश दिघे, अनिल बिडलान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जयदीप पडवळ यांनी केले. या कार्यक्रमास कोथरूड परिसरातील महिला भगिनी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आधारकार्ड अपडेट कार्यक्रम
कोथरूड मधील नागरिकांसाठी आधारकार्ड अपडेट चा कार्यक्रम करण्यात आला . या वेळी पृथ्वीराज सुतार, शिवदूत बराटे, जानोरकर,
श्री. मारुती वर्वे, श्री. ज्ञानेश्वर दिघे, सुधीर चौधरी, अक्षय वर्वे,श्री.श्रीपाद चिकने श्री.विनोद जोगळे, संतोष पडवळ, श्री.गणेश सोनावणे, श्री. चंद्रकांत पवार, आदी प्रमूख मान्यवर उपस्थिती होते.
शिबिरात १५० लोकांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे आयोजन जयदीप पडवळ यांनी केले.