पुणे महानगरपालिकेच्या मुजोर अधिकारी विरुद्ध वंचितचे मुंडन करो आंदोलन

पुणे : वंचित बहूजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने पुणे महानगरपालिका च्या गलथान कारभार तसेच माजखोर अधिकारी च्या विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे शहरातील पुण्याचे सौंदर्य असलेल्या वेताळ टेकडी तोडून बिल्डर ला समर्थन करणे चा डाव पुणे महानगरपालिका करीत आहे,२३ गावाचा प्रारुप आराखडा निधी चार कोटी मल्य निसरणासठी वापरणे, ३४ गावाच्या आराखडय़ात दफनभूमी व कत्तलखाना साठी राखीव जागा न ठेवणे तसेच पुणे महानगरपालिका माजखोर अधिकारी माधव जगताप यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून हा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून हातावर पोट असणाऱ्या व्यापारी ला जानुनबुजुन त्रास देणे अशा अधिकारी चे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे तसेच अशा अधिकारी ला गुंड ही पदवी देऊन वंचित बहूजन आघाडी पुणे शहर यांच्या देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले यावेळी महासचिव सुनिल धेंडे, उपाध्यक्ष जाॅर्ज मदनकर, उपाध्यक्ष विनोद जाधव, संघटक बाबासाहेब वाघमारे यांनी मुंडन करून निषेध नोंदविला .

शहराध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, महासचिव अॅड अरविंद तायडे, उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, हिरामण वाघमारे,अजय भालशंकर, यूवा अध्यक्ष परेश शिरसंगे, महिला आघाडी महासचिव सारिका ताई फडतरे, रेखाताई चौरे, संघटक सतीश रणवरे, प्रसिद्ध प्रमुख गौरव जाधव, नवनीत अहिरे,रफिक शेख, बि पी सावळे सर, हरिभाऊ वाघमारे, किशोर भोंडे, स्वप्नील वाघमारे, स्विटी कांबळे, कोमल शेलार, जिवन रोकडे, पितांबर धिवार, जितेश सरोदे, शुभम चव्हाण, अभिजित बनसोडे, ओंकार कांबळे, रितेश गायकवाड, बबन धिवार, मिलिंद सरोदे, महेंद्र येरेलू, विवेक लोंढे, माणिक लोंढे, दिपक रोकडे, दशरथ मोरे , रोहन गायकवाड, किशोर कांबळे, अरविंद कांबळे, राहुल चांदेकर, सुनिल खत्री,बाळासाहेब बनसोडे , प्रभाकर सरोदे , उमेश साळवी परमेश्वर सनादे, अभिजित गडांकुश यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आढावा