बोपोडी औंध परिसरामध्ये कर्नाटक सत्ता स्थापनेचा महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा

औंध : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत घेऊन आज मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्याउपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार शपथ ग्रहण करून सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष प्रमुख व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

बोपोडी विभागातील महाविकास आघाडीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोषात सहभागी होऊन मिठाई वाटून व फटाके फोडून बोपोडीत साजरा केला. महाविकास आघाडीततील प्रमुख
राजेंद्र भुतडा, श्रीकांत पाटील, रमेश पवळे, इंद्रजीत भालेराव, विजय जाधव, विनोद रणपिसे, सुंदरताई ओव्हाळ, कांता ढोणे ,कमलबाई गायकवाड,प्राजक्ता गायकवाड, दिलशाद अत्तार, प्रशांत टेके, विशाल जाधव, साजिद शेख,मनुदद्दिन अत्तर, करीम लाला , रवि कांबळे आरपीआय नाजीम मणियार , मनीषा ओव्हाळ, कल्पना शंभरकर,ज्योती परदेशी,विठ्ठल आरुडे, शोभा आरुडे, सुमेध मोहिते, विजय जगताप ,रवी नायर ,मयुरेश गायकवाड, साजिद शेख, मुस्कान शेख, मुन्नी शेख, मिलिंद माने, विजय शिंदे, तृप्ती शेळके, बंडू चव्हाण, इ. मान्यवर सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे प्रमुख व कार्यकर्ते ,उपस्थित होते

See also  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पदयात्रा