बावधन : उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बावधन खुर्द येथील स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल मध्ये पुणे महानगरपालिका प्रभाग १० चे माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी शालेय वस्तू वाटप करण्यात आले.
यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, किरण दगडे पाटील, सौ.अल्पनाताई वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे तसेच मा.बाळासाहेब टेमकर, मा.वैभव मुरकुटे, मा. राजाभाऊ जोरी, मा.राजेश मनगीरे, मा.सुरेंद्र कंधारे, मा.सचिन मोरे, मा.अमर कोकाटे, मा.अमित तोडकर, मा.निगडीकर,मा.मीनल भरते आणि अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तसेच शाळा क्र. १५३ बी आणि ८२ बी चे मुख्याध्यापक श्री. लोंढे सर, पंडित मॅडम,सईद सर आणि अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.