महाळुंगे गावामध्ये कराटे स्पर्धांचे आयोजन

महाळुंगे : महाळुंगे येथे शिवसेना युवासेना पुणे शहर आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे आयोजक पुणे शहर युवासेना उप शहरप्रमुख व महाळुंगे माजी सरपंच मयुर भांडे व फेडरेशन चे मनोज भंडारे व त्यांचे सहकारी यांनी आयोजित केली होती.

स्पर्धेचे उदघाटन बाळासाहेब भांडे व बक्षीस वितरण समारंभ चे प्रमुख अतिथी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष दादा मोहोळ, पोलिस पाटिल शांताराम पाडळे, उपसरपंच बेबीताई पाडळे, युवासेना शहरप्रमुख राम थरकुडे, कोथरुड विधानसभा समन्वयक महेश सुतार, संकेत लोंढे, महेश भांडे , दत्ता खैरे, गौरव पाडळे, अनिकेत बनसोडे, सौरभ राजगुरू, करन भांडे,किरण काकडे, सोहम गोपाल ऋतिक भांडे, आदेश भदारागे, अभिषेक भांडे,यांच्या उपस्तिथी मधे स्पर्धा पार पडल्या .राज्यस्तरीय योंगमुडो चॅम्पयनशिप २०२३ योंगमुदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सह सन्नग्नता योंग्मुडो असोसिएशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत शहरातील बहुतांश स्पर्धकांनी सहभाग घेतला व विजेता खेळाडुंचे बक्षीस वितरण करण्यात आले.

See also  ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने , क्रिकेट विश्वचषक जिंकला