मनपा शाळेतील कॉम्प्युटर लॅबचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या हस्ते उद्घाटन

बालेवाडी : बालेवाडी येथील कै बाबुराव शेटजी बालवडकर मनपा शाळा क्रमांक १५२ बी, १२१ या शाळेतील कम्प्युटर लॅबचे उदघाटन पुणे महानगरपालिकेचे औंध क्षत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मुख्याध्यापिका,सुजाता वाघमारे,कल्पना बाबर, सुकेशिनी मोरे मॅडम,अशोक वाघमारे सर, शोभा घोरपडे,तसेच गणेश कदम सर,ऋषिकेश घरटे सर, सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर उद्योजक श्री राहुल दादा बालवडकर श्री दत्तात्रय बालवडकर पाटील, हनुमंत तात्या बालवडकर अशोक गुलाब बालवडकर श्री उमेश जी सत्रे स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ बालवडकर गोसेवक संदीप बालवडकर ,नरेंद्र बालवडकर ,महादेव कदम ,बालेवाडी गावचे पोलीस पाटील श्री आनंदराव कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे शहराचे युवा अध्यक्ष संदीप बालवडकर उपस्थित होते.

See also  औंध मोहल्ला कमिटी बैठकीत मुख्य खात्यांच्या अधिकाऱ्यांचे अनुपस्थिती, नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा