वडीलांचे चित्र बैलावर काढून वाहिली अनोखी श्रद्धांजली

बाणेर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2019 चे मानकरी स्वर्गीय बाबूराव चिंधु विधाते यांचे निधन मागील वर्षी झाले त्यामुळे त्यांचा मुलगा श्री विशाल बाबुराव विधाते यांनी बैलांवर त्यांची चित्र काढून त्यांना अनोखी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बाबुराव चिंधू विधाते हे बाणेर पंचक्रोशीतील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात व गो संवर्धनात त्यांचा सिंहाचा वाटा होता महाराष्ट्र ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या उंच मापाची बैले सांभाळणारे म्हणून त्यांचे नाव पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटकात होते आजही त्यांच्या जापलेली पाच बैल आहेत आणि दहा गाय आहेत बाणेर सारखे सिमेंट कम्प्युटर जंगलात आजही अद्यावत शेती व पशुपालन केले जाते.

See also  मतदारसंघातील एकही मुलगी‌ शिक्षणापासून वंचित राहू नये हीच अंबाबाईची सेवा - ना.चंद्रकांत पाटील