कै. गेनबा म्हस्के मैमोरियल ट्रस्ट शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कळस म्हस्केवस्ती याठिकाणी एकवीरा देवीचे मंदिर उभारण्यात आले

कळस : कळस मध्ये कै. गेनबा म्हस्के मैमोरियल ट्रस्ट शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कळस म्हस्केवस्ती याठिकाणी एकवीरा देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे.

मंडळाने यावर्षी २७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सामाजिक, धार्मिक , शैक्षणिक, आरोग्य विषयक कार्यक्रम मंडळ वर्षभर घेत असतात. यापरिसरातील अनेक नागरिक याठिकाणी भेट द्यायला येत आहेत. यावर्षी लोणावळा येथिक आई एकवीरा देवी चा देखावा सादर केला आहे. मंडळ अनाथ बालक , कर्णबधिर मुले यांच्यासाठी वर्षभर उपक्रम राबवत असतात असे मंडळाचे अध्यक्ष अमित म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित प्रताप म्हस्के, नरेश पाटील , प्रविण डांगी , सूरज बिराजदार , अक्षय म्हस्के , प्रशांत मोरे, किरण साठे , तन्मय विचारे , अक्षय वर्मा , चेतन तिवणकर, हृतिक थोरात, प्रतीक चव्हाण, दर्शन डांगी , नितीन कुटे , स्वप्नील बिराजदार , आशिष काळे, साईराज म्हस्के , राज चौधरी , वैभव सकट , शिवम थोरात , अकीब खान , कारण चौधरी , ओमी जगधाने , समीर शेख, शिवराज आचार्य, पिनाक विचारे, राज म्हस्के , गणराज म्हस्के, अथर्वे म्हस्के, आदित्य म्हस्के उपस्थित होते.

See also  शेतकरी व शेतकऱ्यांचे पोरं हीच माझे इलेक्ट्रॉल बॉंड आहे सुसगाव येथील प्रचारात राजू शेट्टी यांचे प्रतिपादन