महाविकास आघाडीची मराठा आरक्षण विषयावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिकारांनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन जरांगे-पाटील यांचे उपोषण, आरक्षण व राज्यातील महत्वाच्या विषयावर चर्चा केली. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री मा.अशोक चव्हाण,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधीपक्षनेते मा. विजय वडेट्टीवार जी, मा. जयंतराव पाटील, अंबादास दानवे व तिन्ही पक्षातील आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे