भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी शिवम बालवडकर

पुणे : भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी शिवम बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष करण मिसाळ यांनी नियुक्ती केली.

शिवम बालवडकर यांनी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी विद्यार्थी सरचिटणीस,भाजपा युवा वॅारियर्स अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
बाणेर बालेवाडी पाणी आंदोलन , रक्तदान शिबिर, युवकांचे प्रश्न सोडवणे आदी उपक्रमात सहभाग घेतला आहे.

See also  खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस