बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा

औंध : बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने औंध मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून पुजन करण्यात आले.

यावेळी अॅडव्होकेट माजी आमदार जयदेवराव गायकवाड, रमेश ठोसर आदी उपस्थित होते.

रमेश ठोसर नेते रिपाइं पुणे शहर व बहुजन उध्दारक सामजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

See also  आ. शिरोळेंनी केली पोलिसांसमवेत औंध परिसराची पहाणी