पिंपळे जगताप, ग्रामपंचायत शांतता बैठक संपन्न

शिरूर : पिंपळे जगताप, ग्रामपंचायत शांतता बैठक पार पडली. यावेळी गावातील सामाजिक ऐक्य ठेवण्यासाठी सुचना व मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर यांचा सन्मान श्री चंदन सोंडेकर यांनी केला. याप्रसंगी प्रमुख उपस्थित श्री गवारी डि. वाय.एस.पी. रांजणगाव,श्री वैभव पवार ए पी आय, श्री अजिबात शिंदे, श्री कारंडे , श्री रमेश टाकळकर, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत, श्री भगवानराव शेळके, मा. तालुकाध्यक्ष भाजपा , सोनलताई अशोक नाईकनवरे सरपंच, रेश्मा नितीन अण्णा कुसेकर, उपसरपंच, वर्षा योगेश थिटे , पोलीस पाटील, श्री धनू थिटे, चेअरमन विकास सोसायटी, श्री सागर शितोळे, मा. उपसरपंच, स्वप्नील दादा शेळके, श्री श्रीपाद भैय्या जगताप, व्हा. चेअरमन, श्री निलेश जगताप मा.सरपंच, श्री संदिप जगताप ग्रा. सदस्य, श्री अरुण बापू जगताप श्री धर्मनाथ डेअरी, श्री अशोक काका जगताप, मा. चेअरमन, श्री विशाल दादा परांडे कामगार नेते भाजपा , संतोष मांदळे, सर्व ग्रामस्थ पिंपळे जगताप, ता. शिरुर उपस्थित होते.

See also  बालेवाडी ममता चौक ते बालेवाडी वाकड पुलाकडे जाणाऱ्या 30 मीटर डीपी रस्त्याच्या कामाची पाहणी