विशाल दिलीप बालवडकर यांची वनाधिकारी पदी नियुक्ती बद्दल ग्रामस्थांकडून सत्कार

बालेवाडी : बालेवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बालवडकर यांचे चिरंजीव कुमार विशाल दिलीप बालवडकर यांची एमपीएससी क्लास वन अधिकारी पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल दिलीप बालवडकर याला सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी कोथरूड मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत तात्या बालवडकर व स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीप बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बालवडकर, स्वाभिमानीचे दत्तात्रेय बालवडकर पाटील, गो सेवक संदीप बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते महादेव कदम सोमनाथ वारे, साईराज रोल हाऊसचे पिराजी भोसले, किरण बालवडकर, चंद्रशेखर बालवडकर, अरुण बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते नरेंद्र बालवडकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप भाऊ बालवडकर हे उपस्थित होते.

See also  राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतातमार्गदर्शक तत्त्वांना मान्यता