जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे दि.२६:- भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

See also  पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र  रामदास मारणे यांचा लेख