इन्स्टिट्यूट फॉर रिरायटिंग इंडियन हिस्टरी तर्फे पु. ना. ओक स्मृति व्याख्यानमालेत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान

पुणे : इन्स्टिट्यूट फॉर रिरायटिंग इंडियन हिस्टरी तर्फे पु. ना. ओक स्मृति व्याख्यानमालेत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे ‘स्वतंत्र भारता समोरील आव्हाने आणी समाधान’या विषयावर व्याख्यान झाले आमंत्रित प्रेक्षक व व्यासपीठावर नरसिंह वैद्य, जयश्री वैद्य, श्री संतोष ओक व श्री विलास वैद्य उपस्थित होते. त्यांची pnook: Org ही वेबसाइट लाँच केली.


संशोधन पु.ना ओक यांचे अमुल्य योगदान आहे पुढच्या नव्या पीढ़ी पर्यन्त पोहचावे हा या व्याख्यानाचा हेतू होता.

हिंदू संस्कृती, धर्म जपावा.हिंदून विरोधात केलेले कायदे बदलण्याची नितांत आवशकता आहे असे मत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यानी यशदा येथल सभेत व्यक्त केले.देशाच्या हिताचे रक्षण करणे हे सरकारचे व नागरीकाचे कर्तव्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

See also  इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पर्यावरणाचा जागरअजानवृक्षाचे रोपण, सुवर्णपिंपळ बीज प्रसाद वाटप आणि परकीय जैविक आक्रमणाविरोधात शपथ