पाषाण बाणेर बालेवाडी प्रभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

पाषाण : पुणे लोकसभा निवडणुक संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पाषाण बाणेर बालेवाडी प्रभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

त्याप्रसंगी  कोथरूड मतदार संघाचे निरीक्षक अविनाश बागवे,पुणे शहर उपाध्यक्ष विजय खळदकर, कोथरूडचे अध्यक्ष रविंद्र माझिरे, कोथरूड महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा  मनीषा करपे,घनश्याम निम्हण, किशोर मारणे, रोहित धेंडे, मंगेश निम्हण, जीवन चाकणकर,बालाजी शिंदे,मामा गायकवाड, शिवाजीराव सोनार,अनिल कांबळे,भास्कर माने,अक्तर शेख,गौरव जाधव, सत्यवान अंगरक, सिध्दू रख्खे, नौशाद अहमद,संभाजी नेटके,ओंकार जाधव,व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला मा.अविनाशभ बागवे, विजय खळदकर, रविंद्र माझिरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन दत्ता जाधव यांनी केले.

See also  पुण्यातील वाढते अपघात यासाठी पोलीस महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज -खासदार मेधा कुलकर्णी