वाळेण गावठाण रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न

मुळशी : वाळेण गावठाण समशान भूमी रस्त्याची अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची व ग्रामपंचायतची मागणी होती, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने वाळेण गावठाण ते समशानभूमी रस्ता मंजूर करण्यात आला होता त्या कामाचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या उपस्थितीने संपन्न झाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, माजी सभापती रवींद्र बाबा कंधारे शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट शंकर मांडेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे, सरपंच विठ्ठल रानवडे, मारुती ढमाले, युवा सेनेचे स्वप्निल सातपुते, माजी सरपंच मोहन नाना साठे, दगडू साठे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा साठे, दत्ताभाऊ मेंगडे, विकास खैर, सरपंच संजय साठे,  सरपंच लोयरे ताई, उपसरपंच दिपालीताई ढमाले, प्रियाताई साठे, शिंदे ताई, शरद साठे, सचिन टेमघरे, सदाशिव साठे पोलीस पाटील, दीपक साठे ,अजय निकम प्रदीप साठे ,अर्जुन साठे, सचिन ढमाले, गुलाब साठे, डोंगरगावचे सरपंच रामदास पडवळ, ज्येष्ठ नेते शेजवळ, उमाजी कदम, अजय निकम, धोंडीबा साठे,  संदीप साठे, विजय साठे, भाऊ साठे, माजी सरपंच मंगलताई मेंगडे, शिवाजी साठे, संतोष साठे, माझे सरपंच मारुती ढमाले, आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  परभणी व नांदेड जिल्ह्याला मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका ; छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर पक्षांची एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा