शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट महायुती व घटक पक्ष कार्यकर्ते बैठक संपन्न

शिरूर  : शिरुर लोकसभा महायुती चे उमेदवार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार नियोजन बैठक आज तळेगाव ढमढेरे येथे संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालय येथे शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सद्स्य रविबापू काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.

या वेळी शिवसेना शिरुर तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे, शिरुर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.आरतीताई भुजबळ, शिरुर बाजार समिती सदस्य राहुलदादा गवारे,भाजपा महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा उपाध्यक्ष जयेश शिंदे,मा.प्रवक्ते चंदन जी सोंडेकर,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल वर्पे,राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव तृप्तीताई सरोदे,राष्ट्रवादी युवती अध्यक्ष सौ. तज्ञिकाताई कर्डीले,शहर युवती अध्यक्ष पूनम मुत्याल,राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अमित गव्हाणे,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरपंच संतोष दौंडकर,राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष सतिश नागवडे, शिरुर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष योगेश आण्णा ढमढेरे,सुनील जी ढमढेरे,कैलासराव नरके,शिवाजी दरेकर,अण्णा हजारे,ऍड सुरेश भुजबळ,शिवाजीराव भुजबळ,सचिन सासवडे,गणेश कोतवाल,दत्ताभाऊ गिलबिले,बापू शेळके,अश्विनीताई जाधव,सीमाताई पवार,भाग्यश्री गायकवाड,पल्लवीताई हिरवे,प्रमिला ताई दरेकर,रूपालीताई राऊत,श्रीनाथ रासकर आदी महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया