लोहगाव : शिवदुर्गा प्रतिष्ठान यांच्यावतीने मुलींकरिता HPV लस चे आयोजन केले होते. शिवदुर्गा प्रतिष्ठान , कॅन्सर ऍड असोसिएशन आणि पिंक रिव्हलूशन यांच्य संयुक्त विद्यामानाने हे लसीकरण पार पडले.
मुलींना कॅन्सरची लस मिळावी यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये सर्वे केला होता व त्या सर्वेनुसार या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक, संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शहरप्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणित, महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी, शहर सामन्वयक श्री.शंकर संगम, नेहा शिंदे , कॅन्सर एड्स असोसिएशनच्या श्रीमती नूपूर, पिंक रिव्हलूशन चे डॉ. श्रद्धा जवंजाळ आणि डॉ. कविता स्त्रीरोगतज्ज्ञ आदी उपस्थित होते.