पुणे बुलेटिनचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत दिल्या शुभेच्छा!

पुणे : पुणे बुलेटिनचा दुसरा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह औंध येथे साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योजक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, तानाजी निम्हण, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, रोहिणी चिमटे, भाजपा प्रवक्ते एडवोकेट मधुकर मुसळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, अभिनव शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, सनी निम्हण, कैलास गायकवाड, राष्ट्रपती पुरस्कार विजेते संगणक तज्ञ रवी घाटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीप मुरकुटे, शशिकांत दर्शने, राहुल बालवडकर, जयदीप पडवळ, जीवन चाकणकर, औंध गाव तालीम संघाचे वस्ताद विकास रानवडे, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, प्रवीण आमले, आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, शिवसेनेचे नाना वाळके, भाजपा कोथरूड मतदार संघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ सरचिटणीस सचिन वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, राष्ट्रवादी पक्षाचे संग्राम मुरकुटे, एडवोकेट अशोक रानवडे, सचिन दळवी, विशाल विधाते, विशाल गांधिले, लक्ष्मण पाडाळे, मोरेश्वर बालवडकर, संदीप बालवडकर, आरपीआय नेते रमेश ठोसर, आरपीआय नेते संतोष गायकवाड, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक, ओम बांगर, मनोज दळवी, अमित खानेकर, राजेंद्र भुतडा, निलेश जुनवणे, विकास भेगडे, अनिल भिसे डॉक्टर प्रभाकर उल्लंगवार, बाणेर बालेवाडी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, डॉक्टर राजेंद्र जोशी

राजेश विधाते, राजेंद्र मुरकुटे, अमर लोंढे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.टी.वझरकर, अशोक दळवी, महेश सुतार, मधुकर निम्हण, मोरे,  सिद्धार्थ रणवरे, आनंद रणवरे,  संतोष लोंढे, राम चव्हाण, पत्रकार बाबासाहेब तारे, पत्रकार मोहसीन शेख, पत्रकार अभिराज भडकवाड, अमित वाणी, आत्माराम जाधवसर, उत्तम कदमसर , प्रा. मंजुषा कुलकर्णी, ग्राफिटी एक्सप्रेशन चे विशाल शिंदे, दीपक कलापुरे, गणेश कलापुरे, संतोष पाषाणकर, संजय मोरे, वीरेंद्र रानवडे, गणेश रानवडे, भरत जोरे, सारंग वाबळे, रमेश रोकडे, एडवोकेट माशाळकर, विकास कामत, डी.डी. सिंग, शकील सलाटी, राहुल वांजळे, सुनील जाधवर, मनीष रानवडे , संजय मोरे सचिन कोपकर, सुप्रीम चोंधे, ऋषिकेश जगताप, अरविंद पाटील विजय जगदाणे, सागर मदने, इरफान शेख, हेमंत पांचाळ, बाजीराव धेंडे, विशाल शिंदे, हरीश रुणवाल, संतोष चांदेरे, निसर्ग गांधिले, शशिकांत बागडे, अनिल दातार आदी उपस्थित होते.

उद्योजक राहुल गोडसे, अमोल नेटके, चेतन पायगुडे, प्रकाश गोगावले, रुपेश तांबीटकर, स्वप्निल बेळगावकर, सचिन गायकवाड, मनोज धायगुडे, उद्योजक स्वप्निल गंगवाल, नितीन कडाळे, प्रवीण ताकवणे, चेतन पवार, विक्रांत संकपाळ, प्रसाद घोरपडे, अनीस सय्यद आदी उपस्थित होते.

See also  मुस्लिम समाज बांधवांचे वतीने महाड चवदार तळा येथे समता दिन व रोजा इफ्तारपार्टी.

अल्पावधीमध्ये पुणे शहरातील लाखो वाचकांपर्यंत दररोज विश्वासहार्य बातम्या घेऊन पोहोचणारे न्यूज पोर्टल म्हणून पुणे बुलेटिन लोकप्रिय ठरत आहे. तसेच उपनगरातील वाचकांना त्यांच्या परिसरातील बातम्या वाचायला मिळत असल्याने वाचकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पुणे जिल्ह्यातील ठरत असल्याचे यावेळी अनेक सर्व सामान्य नागरिकांनी शुभेच्छा पर भेट देताना सांगितले.