निधन वार्ता : कै.उत्तम बाळाजी मुरकुटे

बाणेर : बाणेर गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी  कै. उत्तम बाळाजी मुरकुटे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

उद्योजक योगेश उत्तम मुरकुटे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बाणेर मधील सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता.

See also  पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख