पुणे बुलेटिनच्या प्रथम वर्धापन दिनास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पुणे : पुणे बुलेटिन प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करत उपस्थित दर्शवली. पुणे बुलेटिन पुणे शहरातील लाखो वाचकांपर्यंत आपल्या विश्वासहार्य बातम्यांच्या माध्यमातून पोहोचले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत,  माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेवक शिवाजी बांगर,  माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोक मुरकुटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा राज्य निमंत्रित राज्य कार्यकारणी सदस्य प्रल्हाद सायकर, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, भाजपा शहर सरचिटणीस राहुल कोकाटे, मयुरी कोकाटे, भाजपा कोथरूड मतदार संघ उपाध्यक्ष सचीन पाषाणकर, आरपीआयचे युवा नेते संतोष गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख नाना वाळके, महेश सुतार, विभाग प्रमुख संतोष तोंडे, शिवसेना विभाग समन्वयक संजय निम्हण, अशोक दळवी, काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष जीवन चाकणकर, दत्ता जाधव, जयेश मुरकुटे, संग्राम मुरकुटे, प्रवीण आमले, नितीन खोंड, विकास रानवडे, संदीप बालवडकर, विशाल शिंदे, सचिन सुतार, अमर लोंढे, मंगेश निम्हण, खंडू ताम्हाणे, अर्जुन शिंदे, सूर्यकांत भुंडे, विकास भेगडे, अजिंक्य सुतार, मनोज दळवी, डॉक्टर राजेंद्र जोशी, उद्योजक राहुल वांजळे, शिक्षण मंडळाचे माजी पर्यवेक्षक उत्तम कदम, शिवम बालवडकर

पत्रकार मोहसीन शेख, पत्रकार अभिराज भडकवाड, पत्रकार रामदास दातार, पत्रकार गुणवंत जाधवर, पत्रकार महेश कचरे, पत्रकार किसन बाणेकर, राहुल गोडसे, प्रकाश गोगावले, अमोल नेटके, स्वप्निल बेळगावकर, सचिन गायकवाड, मनोज धायगुडे, रुपेश तांबिटकर, स्वप्निल गंगवाल, नितीन कडाळे, प्राचार्य आग्रे सर, मोरेश्वर बालवडकर, बाणेर पाषाण लिंक रेसिडेन्शियल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चत्तूर, बालेवाडी रेसिडेन्शिअल फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे, सिद्दप्पा माशाळकर, राम तारे, अमेय जगताप, विकास कामत, महेंद्र साबळे, संदीप खलसे, विक्रांत सकपाळ आदी उपस्थित होते.

See also  काँग्रेस एन एस यु आय तर्फे कुलगुरूंना निवेदन, तोडफोड प्रकरणी कारवाईची मागणी