प्रभाग क्र. ९ मध्ये शिवसेना उमेदवार मयूर भांडे यांची जोरदार पदयात्रा; नागरिकांशी थेट संवाद

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (सुस, बाणेर, पाषाण) येथील शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर भांडे यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात...

ही रॅली प्रचारासाठी नव्हे, तर विजयाचीच होती – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आयोजित रॅली ही केवळ प्रचारासाठी नसून विजयाचीच नांदी असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ...

नागरिकांच्या मागण्यांना केवळ आश्वासन नाही, तर ठोस कृतीचे प्रतिज्ञापत्र – पुनम विशाल विधाते

पुणे | प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ९ (बाणेर–बालेवाडी–पाषाण) येथील नागरिकांच्या समस्या, अडचणी व मागण्यांना केवळ शब्दांत मर्यादित न ठेवता त्यावर ठोस आणि...

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार

पुणे : पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. यावेळेच्या सुधारित स्मार्ट विकास टप्प्यावर असले तरी...

कामाचा विश्वास, विकासाचा संकल्प; निम्हण–विधाते यांचा भव्य ‘विजयी संकल्प मेळावा’

पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण व पूनम विधाते यांच्या प्रचारार्थ आयोजित...

“आमचे एक मत विकासासाठी राखीव” – नागरिकांचा विश्वास ; बाणेर–बालेवाडी– पाषाण–सुस –महाळुंगे परिसरात जयेश...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे उमेदवार जयेश मुरकुटे यांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस व महाळुंगे परिसरातील विविध सोसायट्यांना...

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’भाजपा उमेदवार सनी विनायक निम्हण यांची ग्वाही

पुणे : बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष...

प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकहिताचा निर्णयप्रचारासाठी वाहन रॅली न काढण्याचा चारही उमेदवारांचा...

पुणे | प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे) मध्ये...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्धतीन लाख ११ हजार पदवीधरांची व ५२...

पुणे : विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी...

नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांचा विश्वास यामुळे प्रभाग 29 मध्ये कमळ फुलणार – सौ. मंजुश्री...

कोथरूड  : प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने प्रचार यंत्रणा राबविली असून...