शहरांमध्ये ‘डक्ट पॉलिसी’ शासनाने सक्तीची करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे
मुंबई : उत्तम दर्जाची आणि सुरक्षित इंटरनेट सेवा द्यायची असेल, तर शासनाने 'डक्ट पॉलिसी ' सक्तीची केली पाहिजे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ...
विद्यांचल हायस्कूल मध्ये नेतृत्व समारंभ उत्साहात संपन्न
बाणेर : विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी. विद्यार्थ्यामध्ये जबाबदारी आणि बांधिलकी जागृत करण्यासाठी विद्यांचल हायस्कूल मध्ये 2025-2026 या...
गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत. या कायद्यांअंतर्गत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर अपेक्षित असून न्याय...
शासकीय जमिनींच्या वर्गीकरणातील नियमांमध्ये सुस्पष्टतेसाठी विशिष्ट कार्यप्रणाली आणणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २ : सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा...
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे
खेड : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर काळुराम पाटोळे यांची तसेच उपाध्यक्षपदी अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे मावळते अध्यक्ष...
पुणे डिफेन्स स्टार्ट अप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब जाहीर करावे -आ.सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी
मुंबई : शहर आणि परिसरातील लष्कराची केंद्र आणि वास्तव्यास असणारे लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञ पाहता पुणे शहर डिफेन्स स्टार्ट अप आणि मॅन्युफॅक्चरिंग...
खडकी शिक्षण संस्था मध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न!
खडकी : आलेगांवकर प्राथमिक विद्यालय व पी.पी.एम. बाल शिक्षण मंदिर यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा विद्यार्थ्यांनी...
स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे - पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच...
रेश्मा थोपटे यांची लायन्स क्लब ऑफ पुणे चत्तु:शृंगी च्या अध्यक्षपदी निवड
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुणे येथील लायन्स क्लब ऑफ चतुःश्रृंगी या क्लबचे मावळते अध्यक्ष ला .सुशीला...
अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १ : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत...






















