राज्यघटना सगळ्यांना माणूस म्हणून समृध्द करते : प्राचार्य डाॅ संजय खरात

पुणे : गणेशखिंड येथील माॅर्डन महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतीय संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा आढावा घेताना प्रा. किशोर मोरे यांनी...

भारताचे संविधान जगातील अनेक देशांना मार्गदर्शक- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान हे जगातील अनेक नवनिर्मित देशांना आपल्या संविधान निर्मितीमध्ये मार्गदर्शक ठरले आहे. संविधान...

आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदात साजरा

पुणे : आम आदमी पक्षाच्यावतीने ११ वा वर्धापन दिन आणि संविधान दिन आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला.

आपले संविधान!आपला अभिमान!

प्रा. बालाजी हरीभाऊ मगरआज संविधान दिन २६ नोव्हेंबर १९४९ ला आपल्या भारताची राज्यघटना लिहून पूर्ण झाली आणि त्याची अंमबजावणी ही २६...

गरीबाचा मुलगा आय.ए.एस. होऊ शकतो परंतु प्राध्यापक नाही!

प्रा. भास्कर घोडके : गरीबाचा मुलगा एक वेळ आय.ए. एस. होऊ शकतो पण प्राध्यापक नाही अशीच काहीशी परिस्थिती आज उच्च महाविद्यालयांमध्ये...

वैकुंठ परिवाराचा एक पणती पूर्वजांसाठी हा भावस्पर्शी उपक्रम – ना. चंद्रकांतदादा पाटील.

पुणे : वैकुंठ परिवाराच्या वतीने गत 25 वर्षे सुरु असलेला 'एक पणती पूर्वजांसाठी' हा उपक्रम अत्यंत भावस्पर्शी असून ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे...

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २५: शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून या...

वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

बचत गटांच्या उत्पादीत मालाबरोबर शेतकर्‍यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणारसातारा : - नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी...

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार

पुणे : प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन...