वर्ल्ड चॅम्पियन’ इंग्लंडला जोरदार दणका! ‘बांगलादेशी टायगर्स’ने रचला मोठा इतिहास

इंग्लंडच्या संघाने पहिला सामना गमावल्याने, आजचा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा त्यांचा मानस होता. पण तसे होऊ शकले नाही. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. पण...