प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जपानच्या प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांना दिली खास भेट.

जपानचे प्रधानमंत्री भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारत व जपान यांच्या मधील व्यापार व इतर विषयांवरील अधिकचा सहयोग वाढण्याचे संबंधित चर्च्या या दौऱ्यातील मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्या स्वगासाठीची मोठी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक खास भेट दिल्याचे कळते.
या भेट वास्तूचे सावरून एक चंदनाच्या लाकडापासून कोरीव काम करून बनवलेली भगवान बुद्धाची मूर्ती असे होते.

See also  KBC ज्युनियरमध्ये प्रनुशा थामके झळकली – अमिताभ बच्चनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या