सुतारवाडी : युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक आणि युवासेना सचिव किरण साळी, शहरप्रमुख निलेश भाऊ गिरमे यांच्या हस्ते युवासेना सुतारवाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहर समन्वयक रोहित कदम , शहर चिटणीस शुभम सुतार, कोथरूड विधानसभा अध्यक्ष अक्षय बाबा सुतार, प्रभाग प्रमुख सनी येळवंडे, शाखाप्रमुख धर्मराज येळेगार आदी आदी उपस्थित होते.