बावधन : बावधन आरोग्य कोठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पुणे महानगरपालिका ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे महानगरपालिका अधिकारी, स्वच्छता सेवक अणि सूर्यदत्ता महाविद्यालय विद्यार्थी अणि शिक्षक यांच्या सहकार्यातून स्वच्छता रॅली तसेच स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली.
यावेळी सहायक आयुक्त विजय नायकल ,माजी नगरसेवक किरण दगडे,सूर्यदत्ता कॉलेजचे डायरेक्ट डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस पुणे, श्रीमती सुषमा चोरडिया उपाध्यक्ष , श्रीमती स्नेहल नवलखानरेंद्र गोवेकर सल्लागार पी सी आय , श्री अक्षित कुशल मुख्य कार्यपाल अधिकारी,श्रीमती प्रतीक्षा वाबळे डीन, श्री प्रशांत पितलीया संचालक ,श्री बाटू पाटील , श्रीमती सारिका झांबड , श्री आशिष पागरिया , सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक तसेच आरोग्य निरीक्षक श्री हनुमंत चाकणकर ,श्री सचिन लोहकरे श्री संतोष ताटकर श्री प्रमोद चव्हाण श्री गणेश चोंधे ,श्री सूरज पवार,श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी श्री गणेश साठे श्री करण कुंभार, श्रीमती जया सांगडे, श्रीमती रुपाली शेंडगे, मुकादम श्री वैजनाथ गायकवाड, श्री राम गायकवाड, श्री बापू वाघमारे , अशोक कांबळे, श्री साईनाथ तेलंगे,विजय पाटील स्वच्छ समन्वयक श्री सोहन खिलारे, शुभम भुवड तसेच ५०० विद्यार्थी व स्वच्छ सेवक आदी उपस्थित होते.