अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवजयंती उत्सव साजरा

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्रजी कोंढरे यांच्या संकल्पेनेतून ” पुढच पाऊल ” या मराठ्यांसाठी मार्गदर्शिकेचे मुखपृष्ठ व छत्रपती शिवाजी महाराजांची फोटोफ्रेम भेट देऊन सर्व  ९५  स्वराज्य रथांच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन  शहर अध्यक्ष युवराज दिसले ,राकेश‌गायकवाड ,गणेश मापारी ,श्रृतिका पाडळे ,अनिकेत भगत, यांनी केले पुढील प्रमाणे ९५ स्वराज्य रथ आहेत.  सरसरसेनापती वीर बाजी पासलकर,सरदार कान्होजी नाईक जेधे,सरदार कृष्णांजी नाईक  बांदल , सरनौबत येसाजी कंक ,सरदार नरवीर तानाजी मालुसरे, वीर सरदार मानाजी पायगुडे ,सरदार कान्होजी नाईक कोंडे ,सरदार बाबाजी ढमढेरे ,सरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर ,सरदार त्र्यंबकराव नाईक निवगुणे,  सरदार करंजावणे देशमुख ,समशेर बहादर चांगोजी कडू ,सरदार अढळराव बाबाजी डोहर धुमाळ ,सरदार सूर्याजी काकडे ,सरसेनापती संताजी घोरपडे ,श्रीमत गोदाजी राजे जगताप,राजगड सरनोबत सिधोजी थोपटे ,सरदार झुंजारराव मरळ ,सरदार शितोळे सरकार ,तोरणा किल्लेदार गोदाजी भुरुक ,सरनोबत नागोजीराव कोकाटे ,श्रीमत माने सरकार घराणे ,श्रीमंत सरदार राऊत ढमाले , सुभेदार खंडोजी माणकर ,श्रीमंत सरदार दयाजीराव मरणे गंभीरराव ,सप्तसहस्री सरदार नाजी बलकवडे ,वीर माता धाराऊ  गाडे ,समुद्रस्वामी दर्यासारग सरखेल कान्होजी आंग्रे ,सरदार शिवाजी इंगळे सरदार हिमंतबहादर विठोजी चव्हाण ,भोई स्वराज्यबांधव ,श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव ,श्रीमंत सरदार गरुड घराणे ,चंद्रवंशी भोपतराव श्रीमंत सरदार लुखजीराव घारे ,महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे ,श्रीमंत निंबाळकर घराणे ,जगदगुरु संतश्रेष्ठ संत तुकारम महाराज भक्ती शक्ती स्वराज्य रथ ,श्रीमंत हरजीराजे महाडीक ,महशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर ,पायदळ सरनोबत पिलाजी गोळे ,सरदार प्रतापराव गुजर ,सरदार वाघोजी तुपे , श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के ,श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला ,श्रीमंत राजेपवार घराणे ,श्रीमंत गायकवाड सरदार , श्रीमंत शिंदे सरकार ,गुप्तहेरखाते प्रमुख बहिर्जी नाईक ,शिवरत्न शिवाजी काशिद ,शिवरक्षक जीवा महाले ,सरदार जिवाजी सुभानजी रणनवरे ,सरदार मल्हार तुकोजी निगडे , शूरवीर मर्दमावळा शेलारमामा , राजेश्री सरदार हांडे ,सरदार मांढरे ,स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे ,श्रीमंत हरजीराजे बर्गे ,शिरायांचे शिलेदार डींबळे ,श्रीमंत तापकिर सरदार , वीर सरदार मालोजी भिलारे,पानिपतवीर महादजी माळवदकर , पानिपतवीर महादजी व दादजी हरपळे , प्रतापगड युध्दवीर सहस्री सरदार कोंडाजी वरखडे ,दक्षिणद दिग्वीजय वीर मानाजी मोरे ,निष्ठावान सरदार दरेकर ,शिवस्वराज्याचे शिलेदार कुंजीर ,सरदार हिरोजी शेळके ,वीर फडतरे ,राजेसांळुखै चालुक्य राजवंश ,स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर ,सिंहगड विजयीवीर विठोजी कारके ,प्रतापगड युध्दवीर सहस्री  सरदार रामजी पांगरे ,स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, वीर बाजीप्रभू देशपांडे ,नेताजी पालकर  यावेळी हे सर्व स्वराज्य रथ सहभागी झाले होते.

See also  एचए हायस्कूलची प्रीत पाटील आणि मिसबा शेख याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश