स्व.अजिंक्य मित्र मंडळ च्या वतीने रागदारी सोसायटी औंध येथे दहीहंडी उत्सव साजरा

औंध : स्व.अजिंक्य मित्र मंडळ च्या वतीने 156 रागदारी सोसायटी औंध पुणे 7 दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवताल ढोल ताशा पथक यांचे वादन झाले चरीइ नागरिक मित्र मंडळ चेंबूर यांनी दहीहंडी फोडली शिवताल पथक यांना रोख रक्कम व चरीई नागरिक मित्र मंडळ यांना रोख रक्कम व भव्य ट्रॉफी मा श्री कैलास गायकवाड माजी नगरसेवक पुणे मनपा माजी अध्यक्ष विधी समिती व आदिती गायकवाड कडू पाटील सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी श्री जनार्दन मुरकुटे पाटील ,श्री आनंद जुनवणे ,श्री अविनाश गायकवाड, श्री राहुलदादा गायकवाड औंध विश्वस्त मंडळ अध्यक्ष ,श्री महेंद्र जुनवणे ,श्री योगेश जुनवणे,श्री विशाल शिंदे, श्री संकेत कडू पाटील उद्योजक ,श्री अमित चौगुले, श्री अनिल गायकवाड ,श्री हेमंत गायकवाड ,श्री अनिल पवार ,
सचिन  चौगुले, श्री मदन मारुडा ,श्री तुषार कांबळे ,श्री साजिद शेख उपस्थित होते

See also  वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भिमाशंकर येथील महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे उद्धघाटन