एच ई एम आर एल मधील शास्त्रज्ञ संतोष कुमार यांचे निधन झाले.

पुणे : एच ई एम आर एल मधील शास्त्रज्ञ संतोष कुमार यांचे वयाच्या 35 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुले आई वडील असा परिवार आहे.
पाषाण परिसरातील एचईएमआरएल येथे कार्यरत होते.

See also  पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून आढावा