भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी शिवम बालवडकर

पुणे : भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी शिवम बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष करण मिसाळ यांनी नियुक्ती केली.

शिवम बालवडकर यांनी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी विद्यार्थी सरचिटणीस,भाजपा युवा वॅारियर्स अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
बाणेर बालेवाडी पाणी आंदोलन , रक्तदान शिबिर, युवकांचे प्रश्न सोडवणे आदी उपक्रमात सहभाग घेतला आहे.

See also  योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा