अपंग निराधार नागरिकांना दीपावली फराळाचे वाटप

कोथरूड : दिपावलीच्या निमित्ताने अंपग संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना दिपावली फराळ वाटप करण्यात माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कानहु सांळुके, राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे, कोथरूड कोंग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड, कोथरूड कोंग्रेसचे सरचिटणीस बंटी जाधव,राजेश भारगुडे, विश्वास खवळे, हंसराज गायकवाड, आप्पा कांबळे, आकाश देवकुळे, विकी कांबळे, व सर्व अंपग संजय गांधी निराधार लाभार्थी उपस्थित होते. या कार्येक्रमाचे संयोजन रायझिंग फाउंडेशन आणि किशोर मारणे यांनी केले होते.

See also  चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य ; रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश