बाणेर येथे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील दादांच्या प्रचारार्थ जनसंवाद, पूनम विधाते यांच्या निवासस्थानी भेट

बाणेर : बाणेर येथील अलोमा काउंटी आयरिन टावर सोसायटीमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील प्रचारार्थ पुनम विधाते यांनी  बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांची भोर राजगड मुळशी चे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी भेट घेतली.

यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे, भाजपा नेते मंदार बलकवडे, सुरेश वासवंड, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, रामदास विधाते, राजेश विधाते, भगवान विधाते, जितेंद्र विधाते, अक्षय विधाते, तुषार विधाते, विक्रम विधाते, ऋषिकेश विधाते, दिनेश विधाते आदी उपस्थित होते.

यावेळी पूनम विधाते यांच्या निवासस्थानी चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली. तसेच नागरिकांशी संवाद साधला.

See also  शिवशाही प्रतिष्ठान आयोजित विचारांची शिवजयंती अंतर्गत  मर्दानी खेळ व महिलांसाठी नोकरी मार्गदर्शन व विशेष शिबीर