राष्ट्रपती पुतिन व राष्ट्रपती चिनफिंग यांच्या मध्ये यूक्रेन संघर्ष विरामासंदर्भात चर्चा.

मास्को : चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि शी चिनफिंग यांच्या मध्ये युद्ध विरामावर चर्चा झाली. या दरम्यान राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी चीनच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आपण चर्चेला नेहमीच तयार आहोत असे सांगितले. चीनने पाठवलेल्या युद्ध विरामाचा प्रस्ताव आपण पहिला असल्यासाचे सांगितले. पुतीन यांनी या प्रशंसा केली.
युक्रेनच्या पश्चिमी मित्र राष्ट्रांची तयारी असल्यास युद्ध समाप्ती होऊ शकते असेही पुतीन पुढे म्हणाले.

See also  सिमेंटच्या जंगलात हिरवळ फुलविणारे वसुंधरा संवर्धन अभियान : पुणे बुलेटीन दिवाळी विशेष