विष्णू देशमुख यांची ईस्टर्न मिडोज सोसायटी खराडी यांची अध्यक्षपदी निवड

खराडी : विष्णू देशमुख यांची ईस्टर्न मिडोज सोसायटी खराडी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून आपण सोसायटीच्या सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहून विविध समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे सोसायटीला नवी दिशा मिळाली आहे. आपण सोसायटीच्या विकासासाठी घेत असलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी सोसायटी सदस्य सुनील व्यवहारे ,संपत गुंजाळ, राजेंद्र लडकत, योगेश तुरकुणे,सागर तनपुरे, राजेश वैंगणकर व अतुल साहेब उपस्थित होते.

See also  'घर चलो 'अभियानात खासदार मेधा कुलकर्णी सहभागी