समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सुदृढ करण्याचे काम बाणेर नागरी पतसंस्था व दिलीप मुरकुटे यांनी केले – तानाजी निम्हण

बाणेर : समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सुदृढ करण्याचे काम बाणेर नागरी पतसंस्था व डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या माध्यमातून झाले आहे. असे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले.बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘श्री भैरवनाथ पुरस्कार वितरण’ समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, डॉ. दिलीप मुरकुटे, मृदुंगमणी पांडुरंग आप्पा दातार, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अमोल बालवडकर, पुणे जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रोहिणी चिमटे, अशोक मुरकुटे, बाबुराव चांदेरे, प्रमोद निम्हण, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, नामदेव गोलांडे,ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.दिलीप शेलार, राजेंद्र मुरकुटे, गुलाबराव तापकीर, लक्ष्मण सायकर, राजेश विधाते, जीवन चाकणकर, ओम बांगर, अंबादास कोकाटे, मौलाना मोहम्मद जफर कासमी, राम गायकवाड, संतोष तोंडे, विकास भेगडे, हिरामण तापकीर, महेश सुतार,ॲड.विशाल पवार , नितीन शिंदे, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘श्री भैरवनाथ पुरस्कार वितरण’ समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, डॉ. दिलीप मुरकुटे, मृदुंगमणी पांडुरंग आप्पा दातार, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अमोल बालवडकर, पुणे जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रोहिणी चिमटे, अशोक मुरकुटे, बाबुराव चांदेरे, प्रमोद निम्हण, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, नामदेव गोलांडे,ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.दिलीप शेलार, राजेंद्र मुरकुटे, गुलाबराव तापकीर, लक्ष्मण सायकर, राजेश विधाते, जीवन चाकणकर, ओम बांगर, अंबादास कोकाटे, मौलाना मोहम्मद जफर कासमी, राम गायकवाड, संतोष तोंडे, विकास भेगडे, हिरामण तापकीर, महेश सुतार,ॲड.विशाल पवार , नितीन शिंदे, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.

See also  कोकाटे तालिम मंडळाच्यावतीने लोकसेवा स्कूलमध्ये गणेशमुर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित

पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, बाणेर नागरी पतसंस्थेसह बाणेर परिसरातील सहकार निर्माण केला आहे. कर्जदारांचा प्रमाणिकपणा व कर्ज फेडण्याची कृती यामुळे पतसंस्था व सहकार अधिक सक्षम होत असतो.

यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, प्रकाश भेगडे, बाळासाहेब चांदेरे, बाबुराव चांदेरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना डॉ.दिलीप मुरकुटे म्हणाले, बाणेर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून गेले सत्तावीस वर्ष समाजातील नागरिकांना समृद्ध करण्याचे काम सुरू आहे.‌ भैरवनाथ पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील चांगले काम करणाऱ्या नागरिकांचा गौरव होत आहे याचा आनंद आहे.

यावेळी विठ्ठल साखरे, नारायण भुमकर विणेकरी, प्रल्हाद जांभुळकर डॉक्टर आदित्य पाडाळे, डॉक्टर वैष्णवी सायकर, मीना सुभाष गोफणे शंकर केंगले, ॲड. अहमद खान ॲड. आशिष ताम्हाणे, ॲड. संजीव पाटील, ॲड. संकेत पाडाळे, ॲड.मानसी सुदाम मुरकुटे, स्वरा कळमकर, योगेश बांदल, सोनाली थोरात, सिया शिंदे, क्रांती धनकुडे, पंकज पाडाळे, प्रवीण कदम अमोल आंबेकर,आशिष पाडाळे, रवींद्र मोहोळ या मान्यवरांना भैरवनाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन राजू शेडगे, व्हाईस चेअरमन संजय ताम्हाणे, वृषभ मुरकुटे, विजय विधाते गणेश मुरकुटे शितल भुजबळ सतीश मराठे रूपाली सायकर नामदेव कळमकर, ॲड.सौरभ गोळे ॲड.सुदाम मुरकुटे सदस्य, तसेच बाणेर,बालेवाडी,पाषाण सुतारवाडी, सुस, महाळुंगे परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.