पाषाण : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सुतारवाडी शिवसेना शाखा सनशाइन प्री स्कूल व फकीरा फाउंडेशन तर्फे ध्वजारोहण व सनशाईन प्री स्कूल मधील लहान मुलांचे भाषण व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब रणपिसे, मधुकर निम्हण, संजय निम्हण विभाग समन्वयक, अशोक दळवी ,नारायण जाधव, राम चव्हाण ,सुहास जाधव, शंकर सुतार अविनाश होडगे, विकास जाधव, सुनील तोंडे,मोहन कांबळे, अॅड लक्ष्मण करे साहेब, सुनील तोंडे,सचिन सुतार, सुशील सरकाटे, मनीष चक्रनारायण, देवेंद्र सुतार,भिमराव सुतार,गणेश मोरे,उमेश गुजर, दशरथ संतोष लोंढे ,छाया ताई रणपिसे, स्वाती रणपिसे विभाग संघटिका , रुपाली सुतार, सोनाली सुतार, सुनिता रानवाडे शाखा संघटिका, पुजा महेश सुतार,वृषाली आमोल फाले,चंद्रभागा सुतार,मीनाक्षी पालकर,पल्लवी शिंदे, प्राजक्ता सरगुडे, सुवर्णा गुंडगळ,रोहन कदम,रोहन गव्हाणे,रोहित गव्हाणे,प्रसाद दादा पवार, जिवन सुर्वे,वेदांत गव्हाणे,सार्थक रणपिसे,संकेत सुतार,तन्मय सुतार, प्रथमेश रणपिसे,आदित्य साबळे,सनशाईन प्रि स्कूल मधील पालक, इतर मान्यवर उपस्थित होते.या कर्यक्रमा चे नियोजन शिवदुत महेश भिमराव सुतार व शाखा प्रमुख अमोल अनिल फाले यांनी केले.